शैक्षणिक उद्या शाळेला सुट्टी जाहीर सततधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय By Mul Darpan - July 21, 2024 0 61 जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि हा पाऊस कायम राहणार असल्याने उद्या 22 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाडी बंद राहतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे वतीने देण्यात आली आहे.