मूल पेरणी यंत्र उलटून मजूर जागीच ठार By - November 12, 2020 0 500 बाळापूर: पेरणी यंत्र अंगावर उलटून मजूर ठार झाल्याची घटना बाळापूर तालुक्यात घडली. ही घटना घडल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी मजुरास तत्काळ उपचारार्थ दवाखान्यात भरती करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.