नगराध्यक्ष अॅड हरीश रावळांची शहरात युध्दस्तरावर सॅनिटायझर फवारणी

0
मलकापुर: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी त्यांनी शहरातील विविध भागात सॅनिटायझर फवारणी करून कर्मचाºयांचा उत्साह वाढवला. मलकापुर...

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत सक्तीच्या रजेवर

0
बुलडाणा: एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरु झाली आहे....

१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान जनता कर्फ्यु – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

0
मंगेश फरपट | वºहाड दूत आॅनलाईन बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळावा....

नवे पोलिस अधीक्षक म्हणून अरविंद चावरीया येणार

0
डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली बुलडाणा: गृहविभागाने राज्यातील काही ठिकाणच्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्या १७ सप्टेंबररोजी केल्या आहेत. त्यानुसार विद्यमान जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ....

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या

0
खामगाव: दोन दिवसांपूर्वी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना १७ सप्टेंबररोजी रात्री ८ वाजता उघडकीस आली. खामगाव तालुक्यातील पहुरजिरा...