कृषी कायद्याला विरोध करणाºया राज्य सरकारचा निषेध; शेगावात भाजप कार्यकर्त्यांनी केली अध्यादेशाची होळी!
शेगाव जि. बुलडाणा : कृषी विधेयक 2020 ला राज्य सरकारने दिलेल्या स्थगनादेश तात्काळ उठवावा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा देत त्या स्थगनादेश...
राज्य शासन सोयाबीन ३८८० रुपये हमी भावाने घेणार
१५ ऑक्टोबर पासून खरेदी केंद्रे सुरु होणार - सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
मुंबई : यावर्षी शासन सोयाबीनसाठी राज्यात 3 हजार 880 हमी...
नाकारलेल्या कोरोना मृतकांच्या अस्थिंचे केले विर्सजन.. यापूढेही अंत्यविधी करणार : आ. संजय गायकवाड
प्रशांत खंडारे |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या संकट काळात माणसातील माणुसकी ओशाळत चालली असतांना, बुलडाण्यात "आमदारकी"तील माणूसकीला सलाम करण्याजोगा प्रसंग आज कोरोना मृतकांच्या...
नवीन कृषी विधेयक लाभदायक- ना.संजय धोत्रे
खामगाव : शेतकºयांची आर्थीक उन्नती साधण्यासाठी शाश्वत असा कृषी सेवा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला अहे. हे नवीन कृषी विधेयक...
बलात्कार; राज्याचं राजकारण कशाला!
प्रतिक्रिया..
बलात्काराची घटना अहमदनगर जिल्ह्यात 24 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला ही असो किंवा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मध्ये हाथरस ची. निरागस मुलीवर इतक्या अमानुषपणे बलात्कार...
ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा- माळी महासंघ
जळगाव जामोद : महाराष्ट्रात ओबीसींकरिता फक्त १९ टक्के आरक्षण आहे. त्यामध्ये छोट्या-मोठ्या सुमारे २९१ जातींचा समावेश आहे, असे असताना आता पुन्हा अन्य जातींचा समावेश...
अकोला-खंडवा ब्रॉडगेज अंबाबरवा अभयारण्यातुनच जैसे थे ठेवा – खा. नवनीत राणा
संग्रामपूर : अकोला-खंडवा ब्रॉडगेज प्रस्तावित रेल्वे मार्ग संग्रामपूर- जळगाव जा. तालुक्यातून न करता अंबाबरवा अभयारण्यातुनच जैसे थे ठेवा अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खा.नवनीत राणा...
मराठा उमेदवारांना EWS चे लाभ, आंदोलकांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचे 8 मोठे निर्णय
मुंबई : आरक्षणाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात सुटेपर्यंत ठाकरे सरकारने मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देण्यासाठी 8 मोठे निर्णय घेतले आहेत.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी...
बच्चूभाऊ! एखादा ‘स्टंट’ लोकांना वाचविण्यासाठीही कराल का?
पत्रकार उमेश अलोणे यांचा फेसबूकद्वारे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांना सवाल
प्रिय बच्चूभाऊ!,
सप्रेम जय महाराष्ट्र!!..
भाऊ!, तूमच्याकडे 'पालकत्व' असलेल्या अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयात आज गजानन देशमुख नावाचा रूग्ण...
मराठा आरक्षणासाठी खामगावात डफडे बजाओ
खामगाव: मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवणे व अध्यादेश काढणे आणि आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत या मागणीसाठी खामगाव येथे गुरुवारी, १७ सप्टेंबररोजी एसडीओ...