राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित जागेवर सौंदर्यीकरण करा -भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेची मागणी
मूल :-वार्ड क्रमांक 1 येथे धनगर समाजाचे आराध्य दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची नियोजित जागा आहे. व त्या चौक ला अहिल्यादेवी होळकर चौक...
नवयुवक तान्हा पोळा उत्सव समिती मूलद्वारा भव्य तानापोळ्याचे आयोजन विशेष...
मूल :- नवयुवक तान्हा पोळा उत्सव समिती मूल तर्फे चंद्रपुर रोड, मूल येथे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला विशेष आकर्षण माँ...
शिवसेना महिला आघाडी तर्फे पोलिस स्टेशन मुल येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न
मूल
सणासुदीच्या काळातसुद्धा पोलिसांसमोर मोठी आव्हाने असतात. कर्तव्यापासून सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी आणि उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते सणासुदीच्या काळात सुद्धा स्वतःच्या परिवाराला...
फिस्कुटी येथील शेतात जाळीत अडकलेल्या अजगराला संजीवन संस्थेने दिले जीवदान
फिस्कुटी येथील शेतात जाळीत अडकलेल्या अजगराला संजीवन संस्थेने दिले जीवदान
यश कायरकर:
मूल तालुक्यातील फीस्कुटी या गावात महेश शेंडे यांचे घरा लगत असलेल्या शेतात एक अजगर...
वाढदिवसानिमित्त विधवा महिलेस मदतीचा हात राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांचा उपक्रम
मूल, २४ ऑगस्ट २०२४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मूल शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील एका निराधार विधवा महिलेला शिलाई मशीन...
दोन युवक अपघातात गंभीर जखमी
मूल
चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर 11 वा. च्या सुमारास दुचाकी ने चार चाकी वर जोरदार धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातात...
मूल शहरातील अनेक युवकांचा शिवसेना उ.बा.ठा. पक्ष्यात प्रवेश
मूल :- संपर्क प्रमुख मान.प्रशांत दादा कदम साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत श्री.बादल करपे समवेत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश ज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस होणारा बदल व सध्याची...
क्रांतीदिनाचे औचित्य साधून ‘अबे पोट्टे हो फ्रेम नितेश कराळे मूल नगरीत’
Mul
०९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून संतोषसिंह रावत मित्र परिवार यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तथा विद्यार्थी मेळावा शुक्रवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी...
मूल पंचायत समिती येथे मुख्याध्यापकाची कार्यशाळा संपन्न
मूल पंचायत समिती येथे शिक्षण विभागाचे वतीने विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हे अभियान यशस्वीरित्या राबविण्याकरीता मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. ?
जिल्हा...
भूमिपुत्र ब्रिगेडचे राकेश मोहूर्ले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पोशाख वाटप
मूल
भूमिपुत्र ब्रिगेड मुल चे राकेश मोहूर्ले यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद विद्यालय , मुल येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोशाख वाटप करण्यात आले. राकेश मोहूर्ले यांनी...