प्रशासन गतिमान करण्यात पत्रकारांचे योगदान मोठे – पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ पाटील
मंगेश फरपट
वºहाड दूत आॅनलाईन
बुलडाणा: जिल्हयाची पत्रकारिता प्रशासनाला गतिमान करणारी असून जिल्हयातील विविध प्रश्न मार्गी लावण्यात वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे....
खामगावात विद्यार्थ्यासह युवकाची आत्महत्या
खामगाव: शहरात गेल्या २४ तासात विद्यार्थ्यासह युवकाने अशा दोन आत्महत्या झाल्याचे उघड झाले आहे. येथील शिवाजी फैलातील रहिवासी श्रीरंग पांडुरंग गोरे (वय १८) याने...
‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत आरोग्य सर्वेक्षणास सुरुवात
खामगाव: जिल्हयातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कसोशिने प्रयत्न करीत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेची अंमलबजावणी सुरु झाली असून जिल्हयातील प्रत्येक कुटूंबाच्या घरी...
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम; जिल्हादंडाधिकारी एस. राममूर्ती यांचे आदेश लागू
मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास दंड
व्यापारी संघटना, नागरिक संघ, खाजगी संस्थांनी मोहीम कालावधीत बंद पाळावा
जिल्हा प्रतिनिधी
वऱ्हाड...
आता चिंता नको, जाणून घ्या जनता कर्फ्यूची वेळ
मंगेश फरपट
वऱ्हाड दूत ऑनलाईन
खामगाव : ‘माझे कुटंूंब माझे जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू पुकारला असला...
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत सक्तीच्या रजेवर
बुलडाणा: एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरु झाली आहे....
१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान जनता कर्फ्यु – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मंगेश फरपट |
वºहाड दूत आॅनलाईन
बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळावा....
नवे पोलिस अधीक्षक म्हणून अरविंद चावरीया येणार
डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली
बुलडाणा: गृहविभागाने राज्यातील काही ठिकाणच्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्या १७ सप्टेंबररोजी केल्या आहेत. त्यानुसार विद्यमान जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ....
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या
खामगाव: दोन दिवसांपूर्वी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना १७ सप्टेंबररोजी रात्री ८ वाजता उघडकीस आली.
खामगाव तालुक्यातील पहुरजिरा...
बच्चूभाऊ! एखादा ‘स्टंट’ लोकांना वाचविण्यासाठीही कराल का?
पत्रकार उमेश अलोणे यांचा फेसबूकद्वारे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांना सवाल
प्रिय बच्चूभाऊ!,
सप्रेम जय महाराष्ट्र!!..
भाऊ!, तूमच्याकडे 'पालकत्व' असलेल्या अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयात आज गजानन देशमुख नावाचा रूग्ण...