बोर्डी नदीत वाहून गेलेल्या आणखी एकाचा मृतदेह सापडला, मुलगा बेपत्ताच
खामगाव: बोर्डी नदीकाठी बकºया चारण्यासाठी गेलेल्या बापलेकासह एक जण वाहून गेल्याची घटना काल सकाळी घडली होती. याघटनेतील वडिलांचा मृतदेह दुपारी सापडला होता. १६ वर्षाचा...
कोरोनाग्रस्त गर्भवतीची प्रसूती
नागपूर: कोरोनाच्या उद्रेकामुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले असताना कोविड सेंटर असलेल्या डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये दोन कोरोनाग्रस्त गर्भवतींनी आज बाळांना जन्म दिला. डॉ. दंदे हॉस्पिटलच्या...
मुलीच्या विनयभंगप्रकरणी पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा
खामगाव: मुलीच्या विनयभंगप्रकरणी येथील ५८ वर्षीय नराधमा पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. माक्ताकोक्ता येथील १७ वर्षीय मुलगी झोपली असतांना तिच्या बापाने वाईट...
ज्ञानगंगा नदीच्या पूरात युवक वाहून गेला
नांदुरा: तालुक्यातील रामपूर येथील २३ वर्षीय युवक निखिल रविंद्र चावरे हा युवक ज्ञानगंगाच्या नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना घडली. युवकाचा शोध सुरु असून संध्याकाळी...
बकºया चारण्यासाठी गेलेल्या बापलेकासह पुरात तिघे वाहून गेले
बुलडाणा जिल्हयातील खामगाव तालुक्यातील माक्ताकोक्ता येथे बोर्डी नदीकाठी बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या बापलेकासह एक जण वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. गजानन लहानू रणसिंगे वय...
बुलडाण्यात आज 103 पॉझिटिव्ह
बुलडाण्यात आज 434 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 103 पॉझिटिव्ह
बुलडाणा, (जिमाका) : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 537...
पोहण्यासाठी गेलेले दोघे अडकले; एकाचा मृत्यू
पावसाने वºहाडात नुकसान
बुलडाणा: रविवारी रात्री वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसाने वºहाडात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आज सकाळी कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी...
बुलडाण्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला.
रविवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी 137 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 313...
जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार
बुलडाणा: डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले अरविंद चावरिया यांनी आज रविवार 20 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस...
खामगावात आज 25 पॉझिटिव्ह रुग्ण
खामगाव: कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी विविध ठिकाणी 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी एकट्या खामगावात 25 कोरोना रुग्ण...