महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या
उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने घेतली सुनावणी : ५९ पैकी ३४ रुग्णालयांच्या प्रतिनिधींची उपस्थिती
नागपूर, ता. 4 : कोव्हिडच्या रुग्णांचा उपचार खासगी रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य...
नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार
अमरावती : महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती...
नवीन कृषी विधेयक लाभदायक- ना.संजय धोत्रे
खामगाव : शेतकºयांची आर्थीक उन्नती साधण्यासाठी शाश्वत असा कृषी सेवा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला अहे. हे नवीन कृषी विधेयक...
मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा
सौदी अरेबियातील जेद्दाह तुरूंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका
वऱ्हाड न्युज नेटवर्क
मुंबई : संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र , या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली...
बलात्कार; राज्याचं राजकारण कशाला!
प्रतिक्रिया..
बलात्काराची घटना अहमदनगर जिल्ह्यात 24 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला ही असो किंवा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मध्ये हाथरस ची. निरागस मुलीवर इतक्या अमानुषपणे बलात्कार...
रक्ताचे नाते जपा ! बुलडाणा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा!
प्रशांत खंडारे |
वऱ्हाड न्युज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर महिन्यात रक्तदान करणाऱ्यांची संख्या आटली असून रक्तदाते फिरकत नसल्याने जिल्ह्यातील बुलडाणा, शेगाव, खामगाव येथील...
ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा- माळी महासंघ
जळगाव जामोद : महाराष्ट्रात ओबीसींकरिता फक्त १९ टक्के आरक्षण आहे. त्यामध्ये छोट्या-मोठ्या सुमारे २९१ जातींचा समावेश आहे, असे असताना आता पुन्हा अन्य जातींचा समावेश...
सीईटी परीक्षेकरिता एसटी सोडणार विशेष बस
विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा: राज्यात 1 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सीईटी परीक्षेचे आयोजित करण्यात आलेले आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी...
खुल्या मिठाई विक्रीवर ‘बेस्ट बिफोर’ तारीख अनिवार्य
बुलडाणा: स्वीटमार्ट व रेस्टॉरेंट मध्ये विविध प्रकारची मिठाई तयार करून विक्री करण्यात येत असते. ही मिठाई तयार करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दुध व दुग्धजन्य पदार्थांचा...
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 1 ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.