एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली!
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
''राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
समाजातील सर्व घटकांना दिलासा
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: कोरोनामुळे स्थुल राज्य उत्पन्नात ८ टक्के घट होऊनही कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक...
तर… पश्चिम विदर्भात शिवसेनेचं चांगभलं ?
व-हाड दूत विशेष
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखली जाणारी शिवसेना महाराजांच्या नीतीने राज्य करते आहे, हा विश्वास जनतेत पोहचविण्यात सरसेनापती उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री पदावर...
बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी..
▪️ आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची घोषणा
▪️ पालकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिक्षेत असलेल्या...
वाशिमचे साहित्यीक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशीम: शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील नामदेव चंद्रभान कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे. या...
महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ५९ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश...
थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना...
तुला न मला घाल कुत्र्याला! अकोल्यात सरकारी गोदामात ११ हजार क्विंटल ज्वारी सडून झाला...
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: सरकारी यंत्रणेच्या कामातील अक्षम्य दुर्लक्षपणाचा एक संतापजनक प्रकार अकोल्यात समोर आलाय. सरकारी यंत्रणेच्या वेळकाढूपणामूळे सरकारनं खरेदी केलेल्या १०८४७ क्विंटल ज्वारीचा...
भंडारा नवजात अर्भकांंच्या मृत्यूची घटना हदय पिळवून टाकणारी! – राजेश टोपे
मृत बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ९: भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत...
अरे काय चाललंय महाराष्ट्रात! अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या
व-हाड दूत न्युज नेटवर्क
रायगड: पेण तालुक्यात (Pen, Raigarh) एका अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या (Rape and Murder) केल्याची धक्कादायक तितकीच संतापजनक...