मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा; यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश
मुंबई: राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच...
स्वामी भक्ती असावी तर अशी…
https://youtu.be/zI2q6jrEPrk
हवामान विभागाचा सर्तकतेचा इशारा
अकोला: हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (दि.16 ऑक्टोंबर) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता...
तोरणा नदीवर पुलासाठी शेतकऱ्यांचे नदीपात्रात आंदोलन
बुलडाणा: जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शहापूर, खेटरी, शिरपूर, पिंपळखुटा, चांगेफळ, चतारी, चांदणी या 7 गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना तोरणा नदीपात्रातूनच जीव धोक्यात घालून ये...
बंद शाळेत मसन्या उदच्या तीन पिल्लांचा हैदोस
बुलडाणा- सध्या कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे सर्वच शाळा-कॉन्व्हेंट बंद आहेत. त्यामूळे शुकशुकाट असलेल्या शहरातील चिखली मार्गावर असलेल्या वॅâम्ब्रीज स्कूलमध्ये मसन्या उद या मांजरवर्गीय प्राण्यांनी हैदोस...
अकोला-खंडवा ब्रॉडगेज अंबाबरवा अभयारण्यातुनच जैसे थे ठेवा – खा. नवनीत राणा
संग्रामपूर : अकोला-खंडवा ब्रॉडगेज प्रस्तावित रेल्वे मार्ग संग्रामपूर- जळगाव जा. तालुक्यातून न करता अंबाबरवा अभयारण्यातुनच जैसे थे ठेवा अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खा.नवनीत राणा...