वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, नागभिड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा येथील घटना
यश कायरकर: ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी मधील नागभीड वनपरिक्षेत्रातील घोडाझरी अभयारण्य लगत असलेल्या मिंडाळा या गावातील शेतकरी दोडकुजी शेंदरे (65) आपल्या शेतावर गट नं....
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी बांधव तसेच नागरिकांना सरसकट मदत द्या शिवसेना तालुका...
मुल:-
गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातलेला असून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलेलाआहे, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुका असून येथील जास्तीत जास्त...
मुल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी ...
मुल तालुक्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना मोट्या प्रमाणात नुकसानीला सामोर जावे लागले आहे.यात नदिकाठावरील शेतकऱ्याचे रोवलेले रोवणे,परे वाहून गेले असून कापूस,सोयाबीन,...
रात्रो भरपावसात भरला सोनापुर गोंविदपुर मार्गावरील पुलीयाचा स्लांब,कंपनीचा मनमानी कारभार,नागरिकांचा आरोप
यश कायरकर
तळोधी बा:- एम.के.एस.कंपनीच्या वतीने नागभीड तालुक्यात करोडो रुपयांचे कामे सुरु असुन शुक्रवार व शनिवारी संपुर्ण विदर्भात दिवस रात्र मुसळधार पाऊस सुरु असताना शनिवारच्या...
वाढदिवसाचे नियोजित कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत
चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसाच्या अतिवृष्टी मुळे चीचपल्ली येथे दोन तलाव फुटल्याने गाव जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तत्काळ उपाय योजना करून मदत पुरवा...
मुल शहरात पावसाचे थैमान नाम. मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार प्रशासन अलर्ट मोडवर भाजप कार्यकर्ते...
विदर्भात पावसाने थैमान घातले असून ,चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात 237 मिमी इतका पाऊस झाला, प्रशासनाच्या आकडेवारी नुसार मागील 8 वर्षात 12 तासात पडलेला...
विलम येथील मुलगा पुलावरून फिरताना गेला वाहून शोधाशोध सुरू
यश कायरकर.:
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील विलम येथील रुणाल प्रमोद बावणे (१२) हा मुलगा नाल्याच्या पुलावरून वाहून गेल्याची घटना घडली.
काल रात्री...
तळोधी वनपरिक्षेत्रात वन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम ( पेंडाल लावून वृक्ष लागवड व वृक्ष...
यश कायरकर:
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक ते सात तारखेपर्यंत सुरू असलेल्या वन महोत्सवानिमित्ताने औचित्य साधत वन कार्यालय तळोधी याच्या समोरील चौकामध्ये येथे स्टॉल लावून...
चिंधी (माल) येथे स्वाब संस्थेतर्फे सापां बद्दल मार्गदर्शन कार्यक्रम “आपले जीव वाचवण्याकरता नागमोत्याकडे (मांत्रिक)...
बातमी संकलन : यश कायरकर
नागभिड तालुक्यातील चिंधी माल येथे दि. २९/६/२४ शनिवार ला *'साप, सर्पदंश, मृत्यू, अंधश्रद्धा व कायदा'* या विषया अनुषंगाने गावांमध्ये मार्गदर्शन...
स्वाब सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवदान (वर्षभरात दिले तिनसे(३००) हुन अधिक विविध सापांना जिवदान.)...
(वर्षभरात दिले तिनसे(३००) हुन अधिक विविध सापांना जिवदान.)
तळोधी (बा.): तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत वलनी गावा लगतच्या किसन सडमाके यांच्या शेतामध्ये शेतमजूर काम करीत असताना अजगर...