जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार
बुलडाणा: डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले अरविंद चावरिया यांनी आज रविवार 20 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस...
प्रशासन गतिमान करण्यात पत्रकारांचे योगदान मोठे – पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ पाटील
मंगेश फरपट
वºहाड दूत आॅनलाईन
बुलडाणा: जिल्हयाची पत्रकारिता प्रशासनाला गतिमान करणारी असून जिल्हयातील विविध प्रश्न मार्गी लावण्यात वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे....
खामगावात विद्यार्थ्यासह युवकाची आत्महत्या
खामगाव: शहरात गेल्या २४ तासात विद्यार्थ्यासह युवकाने अशा दोन आत्महत्या झाल्याचे उघड झाले आहे. येथील शिवाजी फैलातील रहिवासी श्रीरंग पांडुरंग गोरे (वय १८) याने...
नवे पोलिस अधीक्षक म्हणून अरविंद चावरीया येणार
डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली
बुलडाणा: गृहविभागाने राज्यातील काही ठिकाणच्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्या १७ सप्टेंबररोजी केल्या आहेत. त्यानुसार विद्यमान जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ....
पळशी बु. येथे युवकाचा मृतदेह आढळला!
खामगाव: तालुक्यातील पळशी बु. येथे उमेश रमेश मानकर (वय ३५) या युवकाचा मृतदेह गावाजवळील नाल्यात आढळून आला.
उमेश आज दुपारी तो घराबाहेर पडला होता. दुपारपासून...