पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचे फळपिकांना मिळणार ‘कवच’
मोसंबी व केळी फळपिकाकरिता 31 ऑक्टोंबर, तर संत्रा फळासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत
आंबा व डाळींब फळपिकासाठी 31 डिसेंबर व द्राक्ष फळासाठी 15...
कृषी कायद्याला विरोध करणाºया राज्य सरकारचा निषेध; शेगावात भाजप कार्यकर्त्यांनी केली अध्यादेशाची होळी!
शेगाव जि. बुलडाणा : कृषी विधेयक 2020 ला राज्य सरकारने दिलेल्या स्थगनादेश तात्काळ उठवावा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा देत त्या स्थगनादेश...
नाफेड अंतर्गत आधारभूत किंमत योजनेच्या उडीद, मुग व सोयोबीन खरेदी केंद्राचा आ. आकाशदादा फुंडकर...
खामगाव: नाफेड अंतर्गत आधारभूत किंमत योजनेतंर्गत उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्राचा खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
शेतकऱ्याच्या मालाला...
राज्य शासन सोयाबीन ३८८० रुपये हमी भावाने घेणार
१५ ऑक्टोबर पासून खरेदी केंद्रे सुरु होणार - सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
मुंबई : यावर्षी शासन सोयाबीनसाठी राज्यात 3 हजार 880 हमी...
अतिवृष्टीनंतर आता सोयाबीनला आग
▪ सोयाबीन सुडीला आग, 2 लाखाची हानी
▪साकेगाव येथील घटना
बुलडाणा : अतिवृष्टीने जिल्ह्यातील बहुतांश सोयाबीन जमिनदोस्त केल्यानंतर आता उर्वरीत सोयाबीन सोंगून त्याची सुडी लावण्यात शेतकरी...
कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
मेहकर : तालुक्यातील कळंबेश्वर शिवारात शिवाजी काळे यांच्या शेतात निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने अशोक त्र्यंबक आदमाने वय 48 यांनी आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस...
गळफास घेवून शेतकNयाची आत्महत्या
लोणार : तालुक्यातील पांग्रा डोळे येथे ३५ वर्षीय शेतकरी अशोक आश्रुबा कांगणे याने शेतातील गोठ्यासमोरील लाकडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी...
धक्कादायक: स्वाभिमानीचे रविकांत तुपकरांनी स्वत:ला गाडले शेतात!
बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी स्वत:ला शेतात गाडून घेतले आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याच्या मागणीसाठी त्यांनी आज २३...
पीक विम्याच्या लाभापासून एकही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये – पालकमंत्री डॉ....
बुलडाणा,(जिमाका) दि.3 : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महीन्यात काही भागात अतिवृष्टी झाली. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच शेतांमध्ये नदीच्या पुराचे पाणी, धरणांमधून सोडलेले पाणी गेल्यामुळे पीके...