Sunday, December 22, 2024

निधीचा तुटवडा: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळेना!

0
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क अकोला: वनपरिक्षेत्रात गेल्या 8 महिन्यात 7 व्यक्ती वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. मात्र वनविभागाकडे निधी नसल्याने आपतग्रस्तांना अर्थसहाय्य मिळू शकले नसल्याची...

मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठ स्थापन करा !

0
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापिठाची स्थापना करून मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेशाची सुनावणी करावी, अशी दुसरी लेखी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना केली...

कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्स

0
अमरावती: कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येत आहेत. त्याद्वारे स्थलांतरितांचे प्रश्न सोडविणे...

तर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होईलच!

0
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क अकोला: शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होईल असे जाहिर केले आहे. जर दसरा मेळावा होत असेल तर...

सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा उपक्रम

0
चिखली . "सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा" उपक्रमाअंतर्गत आ. सौ.श्वेताताई महाले यांनी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला  तालुक्यातील माळशेंबा येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष सौ. मंदाताताई...

मध्य रेल्वे चालविणार उत्सव विशेष ट्रेन

0
नागपुर: प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने गोरखपुर /मडगांव दरम्यान उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत. या गाड्या आरक्षित असतील. 1)...

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आजपासून आयोजन

0
बुलडाणा : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 20 ऑक्टोंबर पासून...

कवी स्व. सय्यद अहमद मराठीचे खरे सुपुत्र – कालेकर

0
बुलडाणा: जात-धर्म -पंथाच्या मर्यादा तोडून साहित्य मानवते कडे जाऊ शकते हे प्रत्यक्ष कृतीतून ज्येष्ठ कवि स्व.सय्यद अहमद यांनी दाखवून दिले. हिंदी भाषिक ,मुस्लिम धर्मीय...

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटीत कामगारांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी पापळकर

0
अकोला :विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्ती वेतन देण्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असून सध्या कोणत्याही पेन्शन योजनेत समाविष्ट नसणाऱ्या १८ ते...

नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव आमंत्रित

0
अकोला: अकोला जिल्ह्यातील तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्यामार्फत स्‍वयंसहायता गटांकडून नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव दि. 15 ते 30 ऑक्टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे. नविन...

Recent Posts

© All Rights Reserved