पोस्ट ऑफिस मधिल जनतेचे कागदपत्रे ‘कबाळी’ मधे !
यश कायरकर
तळोधी (बा.) पोस्ट ऑफिस तळोधी मधील नागरिकांचे अनेक महत्वाचे कागदपत्रे पोस्टमननी कबाळी मधे विकले असल्याची माहिती मिळताच काही नागरिकांनी स्वतःचे कागदपत्रे घेवून आले....
शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे तर सचिवपदी शशीकांत धर्माधिकारी यांची निवड
मूल (प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्हयातील नामांकीत शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळ मूलची नवीन कार्यकारीणीच्या निवडणूकीत अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे यांची अविरोध निवड करण्यात आली. सचिव पदासाठी...
पोलीस स्टेशन तळोधी (बा.) येथे शेकडो वृक्षांचे वृक्षारोपण
बातमी संकलन :- यश कायरकर
आज तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन परिसर येथे शेकडो विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, चिंच, जांभूळ,...
सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे विविध उपक्रमांनी प्रवेशोत्सव साजरा
बातमी संकलन:- यश कायरकर
नागभीड: स्थानिक सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे विविध उपक्रमांनी नविन शैक्षणिक सत्रातील शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेत उपस्थित...
मुल तालुका कृषी कार्यालयातील कर्मचा-यांचा पत्रकारांवर दवाव तंत्र प्रेस क्लबने नोंदविला निषेध ...
मुल : तालुक्यातील पत्रकारांनी कृषी कार्यालया संदर्भातील बातम्या प्रकाशित करु नये. कार्यालयाची परवानगी घेऊनच बातम्या प्रकाशित कराव्यात म्हणून तालुका कृषी कार्यालयातील कर्मचा-यांनी दि २५...
नितेश मॅकलवार व प्रणित पाल यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
मूल येथील भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेचे मूल शहराध्यक्ष तथा धनगर युवासेना मुलचे युवा नेतृत्व नितेश मॅकलवार व युवा क्रांती संघटना तथा युवा कुणबी सेनाचे विद्यमान...
वेगळ्या पद्धतीने साजरा केला सातवा महिना
नागभीड: नागभीड येथील सकाळ वृत्तपत्राचे शहर प्रतिनिधी, तसेच सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड येथील सहा.शिक्षक पराग भानारकर यांनी आपल्या पत्नी सौ. दुर्गा उर्फ अस्मिता भानारकर...
संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहा समस्त कुणबी समाज बंधू भगिनी...
सर्व समाज बांधवांना व भगिनींना कळविण्यात येत आहे की, आपल्या कुणबी समाजाचे वतीने यावर्षी "जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा" साजरा करण्यात येत...
व्दितीय इतिहास परिषद व शिवशाहीच्या पाऊलखुणा पुस्तकाचे विमाेचन
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट जिल्हा परिषद शिक्षक पंचायत समिती अकोट यांच्या द्वारा आयोजित द्वितीय राज्यस्तरीय इतिहास...
पत्रकार कॉलनीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
वर्हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला: येथील पत्रकार कॉलनी न्यू बस स्टँड येथे शिवजयंती मोठ्या आनंदात साजरी झाली. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगराचे संघटन...