मूल दुचाकीस्वार जागिच ठार By Mul Darpan - October 15, 2020 0 354 बुलडाणा: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागिच ठार झाल्याची घटना अंढेरा फाट्यानजिक १४ आॅक्टोबररोजी मध्यरात्री घडली. यामध्ये आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतक बुलडाणा येथील इंदिरानगरातील रहिवाशी आहे.