जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप; पंचशील नगर येथिल युवक युवतीच्या पुढाकार 

0
117

(कुमुदिनी भोयर ) मूल:- १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्राथमिक शाळा मूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

जयंती निमित्त माजी नगर सेवक प्रशांत समर्थ व सामाजिक कार्यकर्ते डेबिड खोब्रागडे यांचा आर्थिक सहकार्याने पंचशील नगर येथिल युवक युवतीनी प्राथमिक शाळा मूल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाला माजी नगर सेवक प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते डेविड खोब्रागडे, अंजली गणवीर, प्रज्योती भडके, पियुष भडके, अर्चना भडके, अपूर्वा भडके, अवणी गणवीर, यश विकेष भडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Previous articleविविध उपक्रमाने भिम जयंती साजरी भीम जयंती उत्सव समितीचा उपक्रम
Next articleब्रेकिंग न्युज:-मूल तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या ; महिला गडचिरोली येथिल….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here