दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 ला श्री साई जुना सोमनाथ हनुमान मंदिर (नविन रेलवे स्टेशन जवळ) च्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव व महाभोजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सदर कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहावे. आयोजक श्री साई जुना सोमनाथ हनुमान मंदिर सेवा समिती, मूल व श्री साई मित्र परिवार, मूलचे आग्रहाचे निमंत्रण.सकाळी ७ वाजता महाआरती सकाळी ९ वाजता भजन व गोपाळकाला दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत महाभोजन.