जनप्रकाश पदयात्ररा मुल तालुक्यात सुरू जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद  

0
152

मूल चंद्रपूर :- प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष- जिल्हा परिषद, चंद्रपूर.) यांच्या नेतृत्वात दिनांक ०८/०९/२०२४ पासून जनप्रकाश पदयात्रा सुरू झाली असून मुल शहर व तालुक्यातील गावागावात पदयात्रा सुरू आहे.

मुल तालुक्यातील डोंगरगाव, चीतेगाव , मोरवाई ,करवन, काटवन, टेकाडी ,भवराळा, चांदापुर, विरई येथे जनप्रकाश पदयात्रेत प्रकाश पाटील यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या यावेळी गावातील असंख्य नागरिकांचा व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला , जनप्रकाश पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रकाश पाटील यांna जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे .

Previous articleविद्युत करंट लागून चार शेतकऱ्यांचा मृत्यू मेंडकी पोलीस चौकी हद्दीतील खळबळ जनक घटना
Next articleमूल तालुक्यातील कांतापेठ येथील उपसरपंच,सदस्य, कार्यकर्त्यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here