जानाळा :— गुरे चराईसाईी जंगल परिसरात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना 2 च्या दरम्यान गुलाब हरी येळमे वय अंदाजे 52 जंगल परिसरात घडली. गुलाब वेळमे (52) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
गुरे घेऊन जंगलात गेले होते. गुरे चरत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक गुलाब हरी वेळमे यांच्यावर हल्ला करून त्याला जंगलात ओढत नेले.घटनेची माहिती गावात मिळताच गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.