मूल
चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर 11 वा. च्या सुमारास दुचाकी ने चार चाकी वर जोरदार धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातात बंटी मिश्रा मूल व स्वप्नील गटपल्लीवार मूल असे अपघातातील जखमींचे नाव असल्याची विश्व्सनीय माहिती आहे. जखमीना पोलिसांनी गडचिरोली रुग्णालयात भरती केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.