जाहीर आवाहन हर घर तिरंगा 2024 देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा 

0
546

मूल

नगर परिषद मूल द्वारा आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा 2024 उपक्रम मूल शहरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कार्यालय नगर परिषद मुल मार्फत दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वा. मा. सा. कन्नमवार सभागृह मूल येते देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी शहरातील इच्छुक शालेय विद्यार्थी व शहरातील स्पर्धक याकरिता खुल्या गटातून देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी स्पर्धेत सहभागी होऊन शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवावा असे नगर परिषद तर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेत नाव नोंदविण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क करावा.

1) अभय चेपूरवार 9834780488

2) श्रीकांत समर्थ 9595051253

3) आलेख बारापात्रे 9766462446

टीप :- नोंदणी दिनांक व वेळ – 13 ते 14 ऑगष्ट दुपारी 5 वाजे पर्यंत.

Previous articleस्व. कालीदास अहीर जयंती स्मृतीदिनी 251 रक्तदात्यांचे रक्तदान
Next articleभूमिपुत्र ब्रिगेडचा झंझावात भूमिपुत्र ब्रिगेडच्या आठ शाखांच्या फलकांचे एकाच दिवशी उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here