वाढोणा येथील प्रतिष्ठित  श्री कैलास बोरकर यांचे वडील श्रीहरी जी बोरकर यांचे आज सायंकाळी साडेतीन वाजता दुःखद निधन झाले

0
107

वाढोणा येथील प्रतिष्ठित

श्री कैलास बोरकर यांचे वडील श्रीहरी जी बोरकर यांचे आज सायंकाळी साडेतीन वाजता दुःखद निधन झाले.

तरी उद्या सकाळी साडेनऊ वाजता त्यांची अंत्यविधी वाढोणा येथे करण्यात येणार आहे,

त्यांना स्वाब परिवारातर्फे

🙏🏻*भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🏻

Previous articleरेल्वेच्या धडकेत  रानगवा ठार बल्लारशा – गोंदिया रेल्वे मार्गावरील तळोधी वनपरिक्षेत्रातील घटना
Next articleलाडकी बहीण योजनेच्या सनियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंदू मार्गोनवार यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here