Mul :-
जनता पार्टी मुल च्या कार्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, नगर परिषद मुलचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली, माजी मुख्याध्यापक सुखदेव चौथाले, आस्तिक मेश्राम, माजी बांधकाम सभापती मिलिंद खोब्रागडे यांनी शाहु महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविनजी मोहूरले यांनी केले तर अनिल साखरकर यांनी उपस्थिथांचे आभार मानले, प्रसंगीउपस्थित नंदकिशोर रणदिवे, मिलिंद खोब्रागडे, प्रवीण मोहुरले,अनिल साखरकर, प्रशांत समर्थ, सुखदेव चौथाले, संजय मांरकवार, जितू टिंगुसले प्रवीण मोहूर्ले चिंमढा,आस्तिक मेश्राम,तेजस रणदिवे,गणेश मेश्राम आदींची उपस्थिती होती.