मूलची तन्वी आय आयटीत जाणार

0
63
  • मुल शहर काॅंग्रेस कमेटीचे महासचिव मा.कैलाशभाऊ चलाख यांची कन्या कु.तन्वी हीने JEE Advanced परिक्षेत यशस्वी झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊण अभिनंदन व शुभेच्छा देतांना मूल बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा काॅंग्रेस कमेटीचे महासचिव राॅकेशभाऊ रत्नावार, शहर काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री सुनिल शेरकी, उपाध्यक्ष संदिप मोहबे, सुरेश फूलझेले, अतूल गोवर्धन, अभिजीत चेपूरवार तसेच सोबत तन्वीचे आई वडील पुष्प देऊन शुभआशीर्वाद दिला.
Previous articleफूल कोमेजताना:: भाग २  (अज्ञानातून अंधश्रद्धेचा ऊगम )
Next articleराज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून दोन उत्कृष्ट शिक्षकांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here