व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने TET परिक्षेची तारिख जाहिर केली आहे. चला तर मग ज्या उमेदवारांना शिक्षक व्हायचं आहे. त्या उमेदवारांना टिईटी परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. जाणून घ्या तर टिईटी परिक्षेबाबत…असे आहेत २ पेपर

शिक्षक (Teacher) – इयत्ता 1ली ते 5वी (Paper I)
शिक्षक (Teacher) – इयत्ता 6वी ते 8वी (Paper II)
नेमकी काय पात्रता हवी..
इयत्ता 1ली ते 5वी (Paper I) – उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आणि D.T.ED पदवी आवश्यक आहे.
इयत्ता 6वी ते 8वी (Paper II) – उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आणिB.A.Ed./B.Sc.Ed. पदवी आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांसाठी
Paper I किंवा Paper II – 500/- रुपये
Paper I किंवा Paper II दोनही – 800/ रुपये
अनु.जाती, अनु.जमाती आणि अपंगांसाठी
Paper I किंवा Paper II – 250/- रुपये
Paper I किंवा Paper II दोनही – 400/ रुपये
परीक्षेची तारीख
पेपर I- 10 ऑक्टोबर 2021 (सकाळी 10:30 ते दुपारी 01:00 )
पेपर II -10 ऑक्टोबर 2021 (दुपारी 02:00 ते दुपारी 04:30 )