नांदुरा: तालुक्यातील रामपूर येथील २३ वर्षीय युवक निखिल रविंद्र चावरे हा युवक ज्ञानगंगाच्या नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना घडली. युवकाचा शोध सुरु असून संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत युवकाचा शोध लागला नव्हता. नांदुरा तहसीलदार राहूल तायडे यांनी घटनास्थळी भेट दिली.