व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर काटेपूर्णा नजीक झालेल्या कार अपघातात 1 जण जागिच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता घडली.
एम.एच.12-जे.सी. 6157 क्रमाकांची कार क्षतीग्रस्त झाली. कारमधील इतर दोघांना उपचाराला नेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला.