बुलडाण्यात आज 579 पॉझिटिव्ह

0
354

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2464 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1885 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 579 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 520 व रॅपीड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1512 तर रॅपिड टेस्टमधील 373 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1885 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 57, शेगांव तालुका : माटरगांव 1, जानोरी 1, लासुरा 1, कालखेड 5, पहुरजिरा 3, खामगांव शहर : 35, खामगांव तालुका : घाटपुरी 1, लाखनवाडा 2, कुंबेफळ 1, लांजुड 5, लोणी गुरव 3, भालेगांव बाजार 1, शहापूर 7, नांदुरा तालुका : नायगांव 1, जळगांव जामोद शहर : 10, जळगांव जामोद तालुका : जामोद 1, मडाखेड 1 पिं. काळे 2, आसलगांव 2, बोराळा 1, कुरणगड 1, बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : करडी 4, पळसखेड भट 1, पिं. सराई 1, शिरपूर 1, वरवंड 2, साखळी 4, माळविहीर 1, सुंदरखेड 1, गिरडा 1, कोलवड 1, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : रोहीणखेड 2, चिखली शहर : 86, चिखली तालुका : डोंगर शेवली 1, येवता 1, मेरा बु 1, असोला नाईक 10, उंद्री 1, काटोडा 2, अमडापूर 3, वरूड 1, मलगी 1, सावरगांव डुकरे 3, अंत्री तेली 1, सातगांव भुसारी 1, खैरव 1, पार्डी 1, अंत्री कोळी 1, शेलगांव आटोळ 1, भोगावती 1, शेलूद 1, येवता 1, गोद्री 1, भानखेड 1, शिंदी हराळी 1, अंत्री खेडेकर 2, शेलगांव जहागीर 1, एकलारा 4, भारज 1, मुंगसरी 1, चांधई 2, बेराळा 1, तेल्हारा 1, सवणा 7, वाघापूर 1, बोरगांव काकडे 2, किन्होळा 4, करतवाडी 1, दिवठाणा 1, दे. घुबे 1, ब्रम्हपूरी 1, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, सोनाळा 9, टुनकी 1, वानखेड 2, नांदुरा शहर : 23, नांदुरा तालुका : वडनेर 1, जवळा बाजार 1, बेलूरा 1, निमगांव 1, नारखेड 1, सिं. राजा शहर : 22, सिं. राजा तालुका : चंदनपूर 1, सावंगी भगत 1, साखरखेर्डा 5, हिवरखेड पुर्णा 2, मलकापूर शहर : 39, मलकापूर तालुका : तालसवाडा 1, मेहकर तालुका : मोळा 1, जानेफळ 1, कळमेश्वर 9, सारशिव 1, पार्डा 4, गोहेगांव 1, सावत्रा 1, उकळी 1, दे. माळी 3, मेहकर शहर : 12, लोणार शहर : 5, लोणार तालुका : वढव 1, उऱ्हा 1, पळसखेड 3, सुलतानपूर 1, सावंगी माळी 3, धानोरा 1, पारडा 2, शिवणी पिसा 2, दे. राजा शहर : 30, दे. राजा तालुका : डोढ्रा 1, आळंद 1, सिनगांव जहागीर 3, दे. मही 3, दगडवाडी 1, पिंपळगांव चिलमखा 1, उमरद 1, दगडवाडी 1, अंढेरा 2, निमखेड 1, नागणगांव 2, कुंभारी 1, मूळ पत्ता विव्हळा ता. पातूर जि अकोला 2, नागपूर 1, राजूर ता. बोदवड 1, सिनगांव जि जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 579 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान गुंज ता सिं. राजा येथील 75 वर्षीय पुरूष व केसापूर ता. बुलडाणा येथील 64 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 392 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
या रुग्णांना झाली सुटी
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 41, खामगांव : 70, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 9, कोविड रूग्णालय 20, स्त्री रूग्णालय 5, अपंग विद्यालय 26, दे. राजा : 29, मेहकर : 37, जळगांव जामोद : 6, सिं. राजा : 5, नांदुरा : 43, मलकापूर : 56, शेगांव : 24, मोताळा : 18, तसेच आजपर्यंत 152524 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 19168 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 19168 आहे. आज रोजी 4179 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 152524 आहेत.
दृष्टीक्षेपात कोरोना
जिल्ह्यात आज अखेर एकूण 22400 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 19168 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3029 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 203 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Previous articleअकोल्याच्या युवतीवर शेगावात बलात्कार
Next articleकोविड केअर सेंटरवर सुविधांचा दर्जा चांगला ठेवा- डॉ.राजेंद्र शिंगणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here