सार्वजनिक वितरण व्यवस्था
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्याकरिता माहे मार्च २०२१ करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तुचे वाटप परिमाणे खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे. त्यानुसार वाटप परिमाण खालीप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.