वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा :आज 9 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातील 15 गावांचे सरपंच व उपसरपंचाची निवड झाली आहे.नांदुरा तालुक्यातील एकूण 48 ग्रंपंचायतींची निवडणूक दिनांक 15 जानेवारीला पार पडली व त्याचा निकाल 18 जानेवारीला जाहीर झाला.तेव्हा पासूनच सरपंचपद कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता लागलेली होती. आज 9 जानेवारी रोजी सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली.ही निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
- ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच
- दादगाव सौ मिरा गणेश काटे सौ. सविता नारायण बगे
- नारखेड रिक्त सौ. बाबीता नरसिंग डाबेराव
- शेलगाव मुकुंद सौ अश्विनी अमोल हेरोडे . सौ शीतल गणेश करागळे
- वाडी अनिल रामेश्वर चोपडे कृष्णा रामधन गव्हाळे
- रसूलपूर सौ दीपली अजिंक्य चोपडे सौ विभा संदीप जूनगडे
- बेलाड सौ. वैशाली सुधाकर साबे मिलिंद नामदेव वाकोडे
- येरळी प्रियंका प्रकाश आठवले सौ. सुवर्णा नीलेश वेरुळकर
- पिंपळखुटा धांडे गजानन महादेव धांडे सौ सुनीता विनोद वाकोडे
- लोनवडि सौ नलिनी प्रल्हाद फासे सौ सिंधुताई शेषराव तायडे
- वडी पुंजाजी उकार्डा धोटे गोपाल पुंजाजी भोकरे
- धानोरा बुद्रुक सौ प्रमिला गजानन वनारे प्रदीप सुरेश मनस्कर
- अंबोडा सौ.मंदा शिवचरण भोंगे अज्मत खान न्यामत खान
- वडाळी सौ. विद्या ज्ञांनेश्वर वक्ते सौ योगिता देवानंद सरदार
- खैरा सौ पुष्पलता लहू दिवाने आशीष गजानन टाकतोडे
- पोटळी सौ सुशीला किसान पाटील राजू श्रीराम तायडे