#Maharashtra
राज्यात आज 22543 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11549 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 740061 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 290344 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 69.08% झाले आहे.