व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: इंग्लंडवरुन खामगाव येथे २२ डिसेंबर रोजी आलेल्या दोन व्यक्तींची कोविड टेस्ट पाॅझिटिव्ह आल्याने शहरात दहशत निर्माण झाली आहे.
या दोन्हीजणाना संस्थागत विलीनीकरण करण्यात आले असून कोरोनाचा नेमका कोणता स्ट्रेन आहे. हे तपासण्यासाठी त्यांचे swab रविवारी, 27 डिसेंबरला पुण्याला पाठविण्यात आले आहेत. खबरदारी म्हणुन दोघांनाही खामगांव येथील वैद्यकीय रूग्णालयात institutional isolation मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचेही swab जमा करणे सुरु आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांनी केले आहे.