मूल गळफास घेवून युवतीची आत्महत्या By - November 28, 2020 0 216 बुलडाणा: 25 वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 28 नोव्हेंबररोजी संध्याकाळी उघडकीस आली. स्मिता चोपडे असे युवतीचे नाव असून ती सुंदरखेड येथील रहिवाशी आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.