व्-हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबईः राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका असणा-या आशा, स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी गाेड हाेणार असल्याची माहिती आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांनी दिली.
जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी ५६ लाख रुपये वितरित केला जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे राजेश टाेपे यांनी सांगितले.